- होमपेजवरून "Register / Sign Up" बटणावर क्लिक करा.
- तुमचे मूलभूत तपशील भरा (नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता इ.).
- योग्य caste / subcaste, qualification, occupation, district / taluka माहिती भरा.
- पासवर्ड सेट करून खाते तयार करा.
- लॉगिन केल्यानंतर "My Profile" सेक्शनमध्ये जा.
- येथे शैक्षणिक तपशील, नोकरी/व्यवसाय, कुटुंबाची माहिती, छंद इत्यादी माहिती द्या.
- प्रोफाइल फोटो अपलोड करा (स्पष्ट व योग्य फोटो द्या).
- "Search" सेक्शनमध्ये जा.
- आवश्यक फिल्टर्स वापरा (caste, education, location, age इ.).
- तुमच्या पसंतीनुसार प्रोफाइल्स शोधा.
- आवडलेली प्रोफाइल "Shortlist" मध्ये सेव्ह करा.
- यामुळे पुढे सहज पाहता येईल.
- निवडलेल्या प्रोफाइलशी संपर्क साधा.
- मोबाईल नंबर / ईमेल आयडीद्वारे संवाद सुरू करा.
- योग्य ते ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करा.